मागील काही वर्षांपासून महिलांचे सैन्यातील प्रमाण सातत्याने वाढत राहिले आहे.कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी प्रेस ब्रिफिंग केले, त्यावेळी त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.२०२१ पूर्वी महिलांना केवळ मर्यादित कालावधीसाठीच सेवेत दाखल होता येत होते .सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारने भारतीय सशस्त्र दलात महिला अधिकाऱ्यांना पूर्ण वेळ जबाबदारी दिली. .तिन्ही सैन्य दलात एकत्रित किती महिला कार्यरत आहेत, यावर ऑगस्ट २०२३ मध्ये संसदेत माहिती सादर करण्यात आली होती.तिन्ही सैन्य दलात ११४१४ महिला कार्यरत असल्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री अजय भट्ट यांनी सांगितले. ही आकडेवारी जानेवारी २०२३ पर्यंतची आहे. .भारतीय सेना दलात ७०५४ महिला कार्यरत असून यात १७३३ महिला अधिकारी आहेत. .वायुसेनेत १६५४ महिला अधिकारी पदावर कार्यरत आहेत. यातील १५५ महिला अग्निवीर म्हणून नियुक्त आहेत. .भारतीय नौदलात ५८० महिला अधिकारी पदावर जबाबदारी सांभाळत आहेत. यातील ७२६ महिला सेलर्स म्हणून तैनात आहेत..भारतीय सेवेत असलेल्या अनेक महिला पायलट, कॉम्बॅट पायलट आहेत. काही महिला सॅटेलाईट कंट्रोल करतात..भारत आणि पाकिस्तान युद्धविरामाची घोषणा करणारे डोनाल्ड ट्रम्प किती शिकलेत माहीत आहे का?