shreya kulkarni
कांदा व लसूण रक्तदाब नियंत्रित करतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात.
यातील अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फर घटक आजारांपासून संरक्षण करतात.
लसूण उकळून खाल्ल्यास सर्दी, खोकला आणि कफावर आराम मिळतो.
कांदा आणि लसूणमध्ये हाडं बळकट करणारे घटक असतात.
जेवणात लसूण व कांदा वापरल्याने पचनक्रिया सुलभ होते.
लसूणमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असून संसर्गापासून वाचवते.
लसूण व कांद्याचा रोजच्या भाज्यांमध्ये वापर केल्यास चवही वाढते आणि आरोग्याचाही फायदा होतो.
लसूण मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.