शंतनू माहेश्वरी, अवनीत कौर आणि खा नगन स्टारर 'लव्ह इन व्हिएतनाम' चित्रपट येतोय.चित्रपटातील 'बडे दिन हुये' हे नवीन गाणे निर्मात्यांनी रिलीज केले.हे गाणे अरमान मलिकने सुरेल आवाजात गायले आहे.अरमानचा भाऊ अमालने गाणे संगीतबद्ध केले आहे.तर हे गाणे रश्मी विराग यांनी लिहिले आहे.हे गाणे व्हिएतनाममध्ये चित्रित करण्यात आले आहे.हा चित्रपट राहत शाह काझमी यांनी दिग्दर्शित केला आहे.'लव्ह इन व्हिएतनाम' एक म्युझिकल प्रेमकथा आहे.Ramayana | कोण आहे Surabhi Das? रणबीर कपूरसोबतच्या फोटोमुळे चर्चेत