Olives Benefits: रक्तातील साखर नियंत्रित करणारे ऑलिव्ह.. जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Anirudha Sankpal

ऑलिव्ह्स हे दिसताना छोटं दिसत असलं तरी त्याचे आरोग्यदायी फायदे खूप आहेत.

आरोग्यदायी स्रोत

ऑलिव्ह्समध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स (विशेषतः ओलिक ॲसिड) भरपूर प्रमाणात असतात, जे संतुलित आहारासाठी फायदेशीर ठरतात.

अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण

यात पॉलीफिनल्स आणि व्हिटॅमिन ई सारखी वनस्पती संयुगे असतात, जी शरीरातील पेशींचे ऑक्सिडेटिव्ह ताणापासून रक्षण करतात.

हृदयाचे आरोग्य

यातील हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. सॅच्युरेटेड फॅट्सऐवजी हा एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे.

मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर

यातील हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स मेंदूच्या दीर्घकालीन आरोग्याला आणि उत्तम कार्याला हातभार लावतात.

पचनक्रिया सुधारते

ऑलिव्ह्समध्ये (विशेषतः अख्खे खाल्ल्यास) भरपूर डायटरी फायबर असते, जे नियमित पचन आणि पोटाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

रक्तातील साखरेवर नियंत्रण

ऑलिव्ह्समध्ये कर्बोदके कमी आणि हेल्दी फॅट्स जास्त असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखण्यास मदत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा