स्वालिया न. शिकलगार
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आधी ऑईल पुलिंग करावे, जाणून घ्या पद्धत
१ चमचा शुद्ध खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल तोंडात घेणे
तेलाला २ ते १० मिनिटे तोंडात सर्वत्र व्यवस्थित घोळवा/फिरवा
तेलातील फॅटी ॲसिड दातांवर साचलेला पिवळसर थर, Plaque हळूहळू काढून टाकतात
तोंडातील घातक जिवाणू शोषले जातात, ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी कायमची नाहीशी होते.
हिरड्यांमधील रक्तप्रवाह सुधारतो, रक्त येण्याची समस्या कमी होते, दात बळकट होतात
कोमट पाण्याने चूळ भरा. त्यानंतर नेहमीप्रमाणे ब्रश करा.
तेल चुकूनही पोटात गिळू नका.