हॉट बॉडीकॉन ड्रेसमध्ये नुसरत भरूचाचे फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

नुसरत भरूचाने गॉर्जियस फोटोशूट केले आहे

Nushrratt Bharuccha Instagram

तिने हॉट यलो बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे

Nushrratt Bharuccha Instagram

डीप नेक आऊटफिटमध्ये ती बोल्ड दिसतेय

Nushrratt Bharuccha Instagram

Chuckles & Sass अशी कॅप्शन तिने फोटोंना दिलीय

Nushrratt Bharuccha Instagram

विलक्षण सौंदर्य, अभिनयाच्या जोरावर तिने प्रतिमा निर्माण केलीय

Nushrratt Bharuccha Instagram

ड्रेसवर फ्रंटला मिरर वर्क करण्यात आलं आहे

Nushrratt Bharuccha Instagram

यासोबत तिने हाय हिल्स घातले आहेत

Nushrratt Bharuccha Instagram

लाईट मेकअप आणि न्यूड शेड लिपस्टिक असा तिचा लूक दिसतोय

Nushrratt Bharuccha Instagram
शिवानी सोनार सुंबाध भावेसोबत तू भेटशी नव्याने मध्ये दिसणार | Shivani Sonar Instagram