स्वालिया न. शिकलगार
भूमीने आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून हॉलिडे स्पेंड केला आहे
तिने रविवारी ट्रॅव्हल करत एका रिसॉर्टला पोहोचली
जिथे खूप शांतता, हिरवेगार वातावरण फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे
बीचवेअरमधील तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय- Tropical the island breeze
निळ्याशार पाण्यातील तिचा रिलॅक्स आणि स्टायलिश लूक व्हायरल होत आहे
तिचा हा ग्लॅमरस आणि रिलॅक्स लूक सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे
डोक्यावर हॅट, ऑफ शोल्डर ब्रालेट आणि सनबाथ घेतानाचे तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत
तिच्या या फोटोंवर खूप सारे कॉमेंट्स पाहायला मिळत आहेत