Nupur Sanon | रम्य संध्याकाळ, सुंदर यॉटवर नूपुरला केलं प्रपोज, बॉयफ्रेंडसोबतचे फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

क्रिती सेनॉनची बहिण नुपूरचे रोमँटिक अंदाजातील फोटो व्हायरल झाले आहे

रम्य सनसेट, सुंदर यॉटवर ती उभी असलेली दिसते

तिचा बॉयफ्रेंड Stebin Ben तिला हातात अंगठी घेऊन प्रपोज करताना दिसतो

यावेळी दोघांमधील बॉन्डिंग अधिक मजबूत दिसते

नुपूरने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

तिने कॅप्शनमध्ये लिहिलं.- शंका-कुशंकांनी भरलेल्या या जगात, मला माझ्या आयुष्यातील सर्वात सोपा 'हो' सापडला, जो मला म्हणावा लागला

याचसोबत तिने रेड हार्ट आणि एव्हिल आय इमोजी शेअर केल्या आहेत

नुपूर चित्रपट नुरानी चेहरा तर फिलहाल, फिलहाल २ मोहब्बत या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती

Nitibha Kaul | BB10 फेम नितिभाचा लॉन्गटाईम बॉयफ्रेंडशी साखरपुडा, रोमँटिक अंदाजातील फोटो व्हायरल