स्वालिया न. शिकलगार
बिग बॉस १० फेम नितिभा कौलने तिच्या लॉन्गटाईम बॉयफ्रेंडसी साखरपुडा केला
तिला तिच्या बॉयफ्रेंडने गुडघ्यावर बसून प्रपोज केले
तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
फोटोंमध्ये नितिभा आणि तिचा होणारा पती रोमँटिक अंदाजात दिसतात
अभिनेत्री नितिभा कौलने सोशल मीडियावर तिच्या बॉयफ्रेंडची एक झलक शेअर केली आहे.
नितिभा कौलने एक रोमँटिक लिप-लॉक फोटोदेखील शेअर केला आहे
नितिभाने लिहिले, "या सुंदर दिवशी, माझ्या आयुष्यातील प्रेमाने मला कायमचे त्याचे राहण्यास सांगितले
'वर्षानुवर्षे रात्रीच्या उशिरा कॉल, विमानतळावरील निरोप, अंतहीन अश्रू आणि एकमेकांवरील अंतहीन प्रेमानंतर...'
'अगदी दूरच्या बेटांवर आणि वेगवेगळ्या टाईम झोनमध्येही, हा क्षण आला, ज्याचा प्रत्येक क्षण मौल्यवान होता'