Nora Fatehi: एयरपोर्टवर रडताना स्पॉट झाली अभिनेत्री नोरा फतेही

अमृता चौगुले

व्हीडियो व्हायरल

नोरा एअरपोर्टवर दिसली त्यावेळी अत्यंत घाईत होती तसेच आपले अश्रू लपवताना दिसली

चाहते चिंतेत

एरवी पापाराझींना कायम हसत पोज देणारी नोरा अचानक अशी वागू लागल्याने तिच्या चाहत्यांना काळजी वाटू लागली

इंस्टाग्राम पोस्ट

या दरम्यान तिच्या इंस्टाग्राम पोस्टवरुन काहीशी हिंट मिळते आहे. यात तिने लिहलेली आयत ही इस्लाममध्ये कुणाच्या तरी मृत्यूदरम्यान म्हटली जाते

Pudhari

संभ्रम

इतक्या घाईत आणि दुखी चेहऱ्याने नोरा स्पॉट झाल्यानंतर तिच्या जवळच्या व्यक्तीबाबत एखादी दुखद बातमी असावी असा अंदाज चाहते बांधत आहेत

आउटफिट

तिचा आऊटफिटही यावेळी पूर्णपणे काळा होता तसेच तिचे काळा चश्माही घातला होता

चाहत्याला धक्काबुक्की

या दरम्यान नोरा एअरपोर्टवर दिसताच एका चाहत्याने तिच्यासोबत फोटो घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नोराच्या बॉडीगार्डने त्याला धक्का दिला

नात्यातील महिलेचे निधन

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या नात्यातील जवळच्या महिलेचे निधन झाले आहे.

नोराकडून उत्तर नाही

नोराकडून या प्रकरणावर कोणतीही रिएक्शन दिली गेलेली नाही.

वर्कफ्रंट

नोरा अलीकडेच 'द रॉयल्स' या वेबसिरिजमध्ये दिसली होती

Guess The actress: फोटोतील या अभिनेत्रीला ओळखले का?