Party Drink Ideas| 31 st ला दारू नको? तर मग ट्राय करा हे भन्नाट नॉन-अल्कोहोलिक ड्रिंक्स

पुढारी वृत्तसेवा

मन मिंट कूलर 

सिम्पल, रिफ्रेशिंग आणि कोणत्याही पार्टीत हिट.

mocktails | Canva

फ्रूट पंच 

संत्री, अननस, सफरचंद, बेरी… एकदम फ्रूटी धमाल.

mocktails | Canva

व्हर्जिन मोजिटो 

मिंट + लेमन + सोडा… क्लासिक पार्टी ड्रिंक.

mocktails | Canva

कोकोनट वाटर मॉकटेल 

हलकं, हायड्रेटिंग आणि हेल्दी.

mocktails | Canva

ब्लू लगून मॉकटेल 

निळं, ग्लॅमरस आणि इंन्स्टा-फ्रेंडली.

mocktails | Canva

काकडी–लेमन रिफ्रेशर 

ताजेतवाने करणारे डिटॉक्स स्टाइल ड्रिंक.

mocktails | Canva

हॉट चॉकलेट (विंटर पार्टीसाठी) 

गोड, गरम आणि कम्फर्टिंग.

mocktails | Canva

आइस्ड टी (पीच/लेमन) 

हलकी, सॉफ्ट आणि पार्टीसाठी परफेक्ट.

mocktails | Canva

स्पार्कलिंग आपल सायडर 

दिसायलाही स्टायलिश आणि टेस्टही सुपर.

mocktails | Canva
Coffee | pudhari photo
<strong>येथे क्लिक करा...</strong>