लागिरं झालं जी मालिकेतून पूर्वा शिंदे घराघरात पोहोचली.आज तिचा १६ मे रोजी वाढदिवस आहे. पूर्वाचा जन्म १९९७ रोजी पुण्यात झाला .अजिंक्य-शीतलीला त्रास देणारी जयडी हे पात्र तिने मालिकेत साकारलं होतं.पूर्वा शिंदे साकारलेली जयडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली .ती युवा डान्सिंग क्वीनमध्ये- स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.टोटल हुबलाक, चला हवा येऊ द्या, तुझं माझं जमतंय, घेतला वसा टाकू नकोमध्ये काम केलं .आई माझी काळुबाई, जीव माझा गुंतला, पारूमध्येही तिने काम केलं .ती रिअल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस आहे .Madhuri Dixit Diet And Fitness | 'निस्सिम सौंदर्याची राणी' झाली ५८ वर्षांची; स्वत:ला कशी फिट ठेवते माधुरी