बिग बॉस फेम अभिषेक मल्हानचा मोठा भाऊ निश्चयने लग्नगाठ बांधली.लॉन्गटाईम गर्लफ्रेंड रुचिका राठौरसोबत सात फेरे घेतले .निश्चय युट्यूबर, कंटेंट क्रिएटर आहे तर रुचिका फॅशन कंटेंट बनवते .यावेळी तिने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला तर निश्चय शेरवानीमध्ये दिसला .रुचिकाने नाकात नथ, माथापट्टी आणि हेवी नेकलेस घातला होता. .रुचिकाने सात फेरे घेण्यासाठी ऑरेंज कलर सिल्क साडी घातली होती .ग्लॉसी मेकअपमध्ये तिने न्यूड शेड लिपस्टिक, शिमरी आयशॅडो लावलं होतं .बिंदी आणि ओपन हेअर स्टाईलने तिने लूक कम्प्लिट केलं आहे.पिंक बॅकड्रॉप, फ्लोरल साडी अन् प्राजक्ताचा सिंपल साडी-क्लासी लूक