स्वालिया न. शिकलगार
निर्जल उपवास म्हणजे अन्न आणि पाणी पूर्णपणे वर्ज्य करून केलेला उपवास
सतत खाण्यामुळे पचनसंस्थेला विश्रांती मिळत नाही.
निर्जला उपवासामुळे पचनयंत्रणेवरील ताण पूर्णपणे थांबतो
ज्यामुळे पचनशक्ती सुधारते व बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर होतात
अन्न-पाणी दोन्ही नसताना शरीर साठवून ठेवलेल्या चरबीचा ऊर्जेसाठी वापर करते
जलद चरबी कमी होण्यास, वजन नियंत्रणात आणण्यास मदत होते
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याची प्रक्रिया उपवासाच्या काळात वेगाने होते
यामुळे रक्ताशुद्धी होते आणि त्वचा तजेलदार बनते.
शरीराला विश्रांती मिळाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते
यामुळे मानसिक स्पष्टता, एकाग्रता, शांतता अनुभवता येते.