निक्की तंबोलीने रंगबेरंगी साडी नेसली आहे.तिने साडीवर मॅचिंग ब्लाऊज घातले आहे .स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये तिने फोटोशूट केले आहे .तिने केसांना हेअर कलर लावलेले दिसत आहे.लॉन्ग ईअररिंग्ज घालून तिने लूक पूर्ण केलाय .'सुख कळले...कळले..' भरजरी डिझाईन लेंहेंग्यावर गिरीजाची स्टायलिश स्लिव्हलेस चोळी