सुख म्हणजे नक्की काय असतं मधून अभिनेत्री गिरीजा प्रभूला लोकप्रियता मिळाली..या मालिकेत तिने 'गौरी'ची मुख्य भूमिका साकारली आहे.. गिरीजाने डिझायनर लेंहगा आणि ग्रीन चोळी परिधान केली आहे..केसांत गजरा घालून तिने मेकअपने लूक पूर्ण केला आहे. .ग्रीन चोळीवरील हिरव्या मण्याची डिझाईन तिच्यावर खुलून दिसतेय..'देखण्या रूपाला भूललो मी...' प्रणाली घोगरेचं 'दैना झालिया' गाणं आलं भेटीला