गौतमी पाटीलच्या कृष्ण मुरारी गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.आता कृष्ण मुरारी गाण्याच्या यशानंतर “सुंदरा” गाणं येत आहे .साईरत्न एंटरटेनमेंटच्या गाण्यात गौतमी पाटील असणार आहे.गाण्याची माहिती अभिनेता निक शिंदे याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे .निकने कॅप्शन लिहिलीय- ''रूपवान देखणी, जणू ती स्वर्गाची अप्सरा'' .''मराठमोळा साजशृंगार करी, जणू ती स्वप्नातील सुंदरा''.आता प्रेक्षकांना या गाण्याची उत्सुकता लागली आहे .निकची सुंदरा खरंच इतकी सुंदर आहे .सूत्रांच्या मते हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.'राजा साब'मुळे चर्चेत आलेली दाक्षिणात्य सुंदरी मालविकाचे कँडीड फोटो