Malavika Mohanan | 'राजा साब'मुळे चर्चेत आलेली दाक्षिणात्य सुंदरी मालविकाचे कँडीड फोटो

स्वालिया न. शिकलगार

राजा साब चित्रपटातून भेटीला येणारी मालविका सरदार-२ मुळे चर्चेत आहे

Instagram

आज संध्याकाळी ६ वाजता AskMalavika मधून ती ऑनलाईन भेटीला येतीय

Instagram

सरदार २ मुळे तिची चर्चा होतेय. ती साऊथ स्टार कार्थी सोबत झळकणार आहे

Instagram

मालविकाने मल्याळम चित्रपट पट्टम पोलेतून करिअरला सुरुवात केली

Instagram

माजिद मजीदी यांच्या हिंदी बियॉन्ड द क्लाउड्स चित्रपटात ती दिसली

Instagram

मालविकाने विल्सन कॉलेज, मुंबईतून मास मीडिया मध्ये पदवी घेतली

Instagram

ती एकदा वडिलांसोबत एका फेयरनेस क्रीमच्या जाहिरात शूटसाठी गेली होती

Instagram

त्यामध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या ममूटींनी तिला अभिनयासाठी विचारले

Instagram

त्यावेळी ते मुलगा दुलकर सलमानच्या चित्रपटासाठी अभिनेत्री शोधत होते

Instagram

तिने ऑडिशन दिले आणि पट्टम पोले हा २०१३ मध्ये चित्रपट तिला मिळाला

Instagram
Vijaya Babar | कमळी मालिकेतून भेटीला येणारी अभिनेत्री विजया बाबर कोण आहे?