पुढारी वृत्तसेवा
झोपेत त्वचेची रिपेअर प्रक्रिया जास्त वेगाने होते, त्यामुळे नाईट स्किन केअर महत्त्वाची ठरते.
मेकअप किंवा घाण तशीच ठेवल्यास पोअर्स बंद होतात आणि पिंपल्स वाढतात.
रात्री झोपण्यापूर्वी माइल्ड फेसवॉश वापरल्याने त्वचा स्वच्छ व ताजी राहते.
टोनरमुळे त्वचेतील उघडी छिद्रं (pores) घट्ट होतात.
रात्री लावलेली क्रीम त्वचेला खोलवर पोषण देते.
डार्क सर्कल्स आणि सूज कमी करण्यासाठी आय क्रीम फायदेशीर ठरते
ओठांवर लिप बाम लावल्यास कोरडेपणा कमी होतो.
स्क्रीन लाइटमुळे त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो.
दररोज योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास त्वचा नैसर्गिकरित्या चमकते.