स्वालिया न. शिकलगार
हँड बॅगमध्ये प्रतिबंधित वस्तू: कात्री, सुरी, कटर, ब्लेड, नखे कापण्याचे मोठे कटर, धातूची टोकदार वस्तू.
खेळांचे साहित्य- बॅट, हॉकी स्टिक, गोल्फ क्लब, आत्मरक्षणासाठीचे साहित्य
१०० मिलीपेक्षा जास्त वजनाचे पाणी बॉटल, शीतपेये, मध, जॅम, परफ्यूम, कॉस्मेटिक हँड बॅगेत चालत नाही
हे सर्व चेक-इन बॅगेत चालतात. चेक-इन बॅगेत प्रतिबंधित वस्तू पाहुया.
मोबाईल पॉवर बँक, कॅमेरा बॅटरी, लिथियम-आयन बॅटरी चेक-इन बॅगेत नाही तर हँडबॅगमध्ये ठेवा
ई-सिगारेट, व्हेप हे धूम्रपानाचे प्रकार चेक-इन बॅगेत चालत नाहीत.
विमानात अजिबात चालत नाहीत या वस्तू - फटाके, पेट्रोल, केरोसीन, रंग, गॅस सिलिंडर, लायटर गॅस रिफिल
ॲसिड, जंतूनाशके, ब्लिच, रेडिओएक्टिव्ह मटेरिअल, विषारी रसायने.
बंदूक, पिस्तूल, बारूद. यासाठी विमान कंपनीची आधीच परवानगी व कागदपत्रे लागतात