सिंपल शर्टसोबत हॉट ब्रालेट! योगिता चव्हाण बनली 'गर्ल नेक्स्ट डोअर' टू 'ग्लॅम क्वीन'

स्वालिया न. शिकलगार

योगिता अभिनयासोबतच स्टाईल स्टेटमेंटसाठीसुद्धा ओळखली जाते

Instagram

तिचे थ्रो-बॅक फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे

Instagram

या फोटोमध्ये योगिता डीपनेक व्हाईट ब्रालेट-ब्ल्यू शर्टमध्ये झळकतेय

Instagram

या लूकमध्ये योगिताने डीपनेक डिझाईन असलेली ब्रालेट परिधान केलीय

Instagram

त्यावर तिने हलकासा ब्ल्यू रंगाचा शर्ट घातला आहे

Instagram

केसांची स्टाईल, हलका मेकअप, फोटो पोझेसमुळे एकदम हटके लूक आहे

Instagram

तिच्या ह्या लूकवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत

Instagram