स्वालिया न. शिकलगार
मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले
यावेळी तिने वाईन कलर आऊटफिट परिधान केला होता
मोकळ्या केसातील तिचा लूक खूपच सुंदर दिसत होता
तिने वाईन कलर वनपीस ड्रेसमध्ये फोटोशूट देखील केले आहे
जान्हवीने हे फोटोज इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत
तिने या फोटोंना किती साधी simple तरी दिसते Aishhh अशी कॅप्न दिलीय
तिच्या या फोटोंवर भरभरून कॉमेंट्स येत आहेत
या फोटोंना फॅन्सकडून खूप सुंदर, प्रामाणिकपणे, सांगू तू खूप सुंदर आहेस, नॅच्युरल स्माईल अशा कॉमेंट्स येत आहेत