Nehha Pendse Cannes 2025 | कान्समध्ये नेहा पेंडसेंच्या ग्लॅमरस लूकची साऱ्यांना भुरळ

मोहन कारंडे

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेचा कान्स रेड कार्पेटवर जलवा

नेहा पेंडसेने २०२५ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या डेब्यूत एकदम ग्लॅमरस अंदाजात एन्ट्री घेतली!

डिझायनर मनीष घरात यांच्या खास डिझाईन केलेल्या काळ्या गाउनमध्ये नेहाचा रॉयल लुक

मराठी, हिंदी चित्रपट आणि विविध मालिकांमध्ये नेहा पेंडसेच्या अप्रतिम भूमिका

कान्सच्या भव्य वातावरणात नेहाचा ग्लो आणि स्टाईल दोन्ही उठून दिसत होते!

मिडियाकॅमेरासमोर नेहाचं सौम्य हास्य आणि कमालीचं ग्रेस सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं.

तिचा लूक आणि अदा पाहून चाहते आणि फोटोग्राफर्स तिच्याभोवती गर्दी करत होते.

तिला कान्ससाठी खास आमंत्रण मिळालं होतं.

एक अभिनेत्री ते आंतरराष्ट्रीय स्टार... नेहा पेंडसेचा प्रवास म्हणजे संघर्ष, समर्पण आणि आत्मविश्वास यांचं सुंदर मिश्रण!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

काय ऐश्वर्या रायने कान्समध्ये 'ऑपरेशन स‍िंदूर' र‍िप्र‍ेजेंट क‍ेलं? फॅन्स म्हणाले..