Aishwarya in Cannes | लूक पाहाच..ऐश्वर्याने 'ऑपरेशन स‍िंदूर' र‍िप्र‍ेजेंट क‍ेलं?

स्वालिया न. शिकलगार

ऐश्वर्याने मनीष मल्होत्राने डिझाईन केलेली पर्ल कलर साडी नेसली होती

Instagram

त्यावर भांगेत सिंदूर सर्वात चर्चेचा विषय बनला

Instagram

ऐश्‍वर्याचा स‍िंदूर पाहिल्यानंतर फॅन्सनी कॉमेंट्स दिल्या

Instagram

फॅन्स म्हणाले, एक तर तिने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर 'ऑपेरशन सिंदूर'ला रिप्रेझेंट केलं आहे

Instagram

दुसरीकडे तिची अभिषेक बच्चनसोबतची घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे

Instagram

ऐश्वर्याने स‍िंदूरसोबत हे दोन संदेश कान्समध्ये दिले आहेत

Instagram

भारताची सांस्कृतिक प्रतिमा सादर करण्याचा प्रयत्न चांगला आहे, असे म्हटले जात आहे

Instagram

तिने कडवा बनारसी हँडलूम साडी, सोबत सेम कलर दुपट्टा घातला होता

Instagram
Janhvi Kapoor Cannes | पिस्ता-सोनेरी गाऊनमधील जान्हवीचा बॅकलेस अंदाज; 'होमबाऊंड' प्रीमियरसाठी हटके स्टाईल!