भाबीजी घर पर हैं फेम अभिनेत्री नेहा पेंडसेने मराठमोळ्या अंदाजात फोटो शेअर केले आहेत..ग्रीन फुलांची डिझाईन असलेली व्हाईट रंगाची साडीत नेहा ग्लॅमरस दिसली..कपाळावर टिकली, ग्रीन रंगाचा नेकलेस, बांगड्या, लिपस्टिक आणि मेकअपने लूक पूर्ण केलाय. .फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'तु मेरी पूरी कहानी, मै तेरा अधूरा किस्सा ।' असे लिहिलंय..कधी खुर्चीत बसून तर कधी उभारून तिने फोटोला पोझ दिलीय. .सुरेख दिसावं, सुंदर हसावं.... असं जगणं भारी असावं, देखण्या सुखदाचा ऑफ शोल्डर ब्लाऊज-साडी