सुरेख दिसावं, सुंदर हसावं...असं जगणं भारी असावं, देखण्या सुखदाचा ऑफ शोल्डर ब्लाऊज-साडी

अनुराधा कोरवी

अभिनेत्री मयुरी देशमुख 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेत दिसली.

Mayuri Deshmukh | Mayuri Deshmukh instagram

या मालिकेत सार्थकची मैत्रीण 'सुखदा' या नावाची भूमिका साकारलीय.

Mayuri Deshmukh | Mayuri Deshmukh instagram

कानात झुमके, हातात बांगड्या, गळ्यात लॉकेट तिने घातले आहेत.

Mayuri Deshmukh | Mayuri Deshmukh instagram

पिस्ता कलरच्या साडीवर तिने ऑफ शोल्डर रेड रंगाचे परिधान केले आहे.

Mayuri Deshmukh | Mayuri Deshmukh instagram

मोकळे केस त्यावर गुलाब, लिपस्टिक, मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.

Mayuri Deshmukh | Mayuri Deshmukh instagram

सुखदा आणि सार्थकची जोडी चाहत्यांच्या पंसतीस उतरली आहे.

Mayuri Deshmukh | Mayuri Deshmukh instagram
तुझ्या मोकळ्या केसात हरवतोही वारा...प्लेन साडीवर भाग्यश्रीचं नादखुळा हसणं