मराठी अभिनेत्री मधुरा देशपांडे छोट्या पडद्यावरील 'शुभविवाह' या मालिकेत दिसली..या मालिकेत तिने आकाशची पत्नी 'भूमी' नावाची भूमिका साकारली आहे. .मधुराने समुद्राच्या निळ्याशार पाण्याशेजारील बंदरावर फोटोशूट केलं आहे..गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या, मोकळे केस, टिकली आणि मेकअपने लूक पूर्ण केलाय. .मधुराने यलो कलरच्या साडीवर गुलाबी ब्लाऊज परिधान केलं आहे. .'आम्ही ठाकरं ठाकरं ह्या रानाची पाखरं...' सुरेख समृद्धी चेक्स साडीत एकटीच जंगलात