स्वालिया न. शिकलगार
'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' फेम अभिनेत्री नेहा नाईक नशीबवान या मालिकेत काम करतेय
ती या मालिकेत अभिनेता आदिनाथ कोठारेसोबत मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारतेय
अनेक चित्रपटांमध्ये झळकलेल्या या अभिनेत्रीचं नाव आहे नेहा नाईक.
याआधी तिने दिग्पाल लांजेकर यांच्या 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या चित्रपटात काम केलं आहे
ती संत मुक्ताबाईंच्या भूमिकेत दिसली होती.
नेहा एक व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आहे. पण मुख्य अभिनेत्री म्हणून ती पहिल्यांदाच नशीबवानमध्ये दिसली
अनेक जाहिरातींमध्येही तिने काम केलं आहे
'नाव तुझं काय?' या शॉर्टफिल्ममध्ये तिने अभिनेता उमेश कामतसोबत अभिनय साकारला आहे