स्वालिया न. शिकलगार
हॉरर कॉमेडीपट पछाडलेला चित्रपटातील अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी आठवते का?
हॉरर कॉमेडीपट पछाडलेला फेम अश्विनी कुलकर्णी आठवते का?
चित्रपटात दुर्गा मावशीची लेक म्हणजेच मनिषा हे पात्र अश्विनीने साकारले होते
चित्रपटात तिने श्रेयस तळपदेच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती
या चित्रपटात अश्विनीने साकारलेली भूमिका अजूनही चाहत्यांच्या लक्षात आहे.
भरत जाधव, अभिराम भडकमकर, दिलीप प्रभावळकर, विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे, वंदना गुप्ते यांच्या भूमिका चित्रपटात होत्या
अश्विनीने 'वचन दिले तू' मला या स्टार प्रवाहवरील मालिकेतही काम केलंय
अश्विनीने 'गोविंदा', 'बापू वीरू वाटेगावकर', '८ दोन ७५', 'विठ्ठल माझा सोबती', 'घे डबल', 'व्हॉट्स अप लग्न', 'फुलराणी' चित्रपट केले