गिरीजा ओक: 'जवान'मधील भूमिकेपासून ते स्टायलिश रिअल लाईफपर्यंत

स्वालिया न. शिकलगार

गिरीजा ओक ही शाहरुखच्या जवान चित्रपटामध्ये दिसली होती

Girija Oak Godbole Instagram

ती रिअल लाईफमध्ये स्टायलिश आहे

Girija Oak Godbole Instagram

तारें जमीन पर या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली होती

Girija Oak Godbole Instagram

तिने गोष्ट छोटी डोंगराएवढी, गुलमोहर, लज्जा या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे

Girija Oak Godbole Instagram

२०११ मध्ये तिने शोर इन द सिटी मध्ये काम केलं होतं

Girija Oak Godbole Instagram

२०२२ मध्ये ती मॉडर्न लव्ह : मुंबई आणि कला सीरीजमध्ये खास भूमिकेत दिसली

Girija Oak Godbole Instagram

'जवान'मधील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले

Girija Oak Godbole Instagram