नेहा खानने देवमाणूस या मालिकेत पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती .तिने अनेक मालिका आणि चित्रपटांतही काम केलं आहे .शिकारी चित्रपटामध्येही ती झळकली होती.मेहनत आणि आहार तिच्या फॉलो करून नेहाने आपला फिटनेस ठेवला आहे.तिचे स्लिम ट्रीम फोटोज पाहायला मिळतात .बोल तू जरा..बावऱ्या मना...उगाच का येत जाते हसू...जब्याच्या शालूचं आरसपानी सौंदर्य