Neha Dhupia | नेहा धुपियाच्या 'वेट लॉस' ट्रान्सफॉर्मेशनमागे आहे 'बडीशेप' कनेक्शन; जाणून घ्या डाएट प्लॅन

स्वालिया न. शिकलगार

नेहा धुपिया नुकतीच मलेशियाच्या ट्रीपला गेली होती, ती यावेळी फिट अँड फाईन दिसली

दुसऱ्या बाळानंतर नेहाचे वजन मोठ्या प्रमाणावर वाढले होते, तिला ट्रोलही करण्यात आले

पण टीकेला नेहाने आपल्या जिद्दीने उत्तर दिले ते तब्बल २३ किलो वजन कमी करून

नेमकं वजन कमी कसं केलं? तर याचा खुलासा 'द कपिल शर्मा शो' मध्ये झाला

घरगुती ड्रिंक म्हणजे बडीशेपचे पाणी. दिवसभर बडीशेप उकळलेले पाणी पित होती

नेहाने वर्षभर साखर कमी, तळलेले पदार्थ पूर्णपणे बंद केले

ग्लुटेन फ्री डाएटवर भर दिला. आहारात प्रोटिनयुक्त पदार्थांचा समावेश केला

डाएटसोबतच नेहाने योगासने आणि कार्डिओ वर्कआउटवर भर दिला

विजय वर्माची 'बरखा' पाहिलीत का? 'मटका किंग'मधील सई ताम्हणकरच्या लूकची सर्वत्र चर्चा