Rashmika Mandanna |नॅशनल क्रशने पुन्हा जिंकलं मन, पीच कलर बॉडी फिट ड्रेसमध्ये कमालीचं सौंदर्य

पुढारी वृत्तसेवा

रश्मिका मंदाना तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्समुळेही नेहमी चर्चेत असते

नुकत्याच समोर आलेल्या फोटोंमध्ये ती पीच कलरच्या बॉडी फिट ड्रेसमध्ये दिसत आहे

सोशल मीडियावर तिच्या या लूकची जोरदार चर्चा सुरू असून चाहते कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करत आहेत

तिचा आगामी चित्रपट कॉकटेल २ मधील एका गाण्याच्या लॉन्चिंग प्रसंगी त उपस्थित होती

यावेळी शाहिद कपूर देखील उपस्थित होता

कॉकटेल २ मध्ये रश्मिका सोबत शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत

हा रोमँटिक ड्रामा १९ जून २०२६ रोजी रिलीज होईल

'नजर लागावी अशी..' Kiara चे ब्लॅक आऊटफिटमध्ये रॅम्प वॉक, एका स्माईलवर खिळल्या नजरा