'नजर लागावी अशी..' Kiara चे ब्लॅक आऊटफिटमध्ये रॅम्प वॉक, एका स्माईलवर खिळल्या नजरा

स्वालिया न. शिकलगार

एका कार लॉन्च शोमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी पोहोचली

तिथे राहुल मिश्रा यांच्यासाठी कियाराने शोस्टॉपर म्हणून रॅम्प वॉक केला

रॅम्पवर चालताना ती खूप आनंदी आणि आत्मविश्वासू दिसली

मोकळे केस, स्मोकी आईज आणि सिल्क लिपस्टीक असा मेकअप तिने केला होता

बलून ब्लॅक वनपीस फ्रॉक तिने परिधान केला होता

हार्ट शेप डीपनेक या ब्लॅक ड्रेसवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या

पोस्ट मॅटर्निटी नंतरही कियारा आपली फिगर मेंटेन ठेवताना दिसतेय

तिच्या या लूकची सोशल मीडियावर एकच चर्चा होत आहे

लिंबू कलर साडीत सामंथाचं फोटोशूट, वेवी हेअरस्टाईलमध्ये अफलातून सौंदर्य