स्वालिया न. शिकलगार
हार्दिक पांड्याची एक्स वाईफ नताशाचे नवे फोटो व्हायरल झाले आहे
क्रीमी व्हाईट गाऊनमध्ये तिने फोटोशूट केले आहे
सोनेरी संध्याकाळी, रुपेरी वाळूत नताशाने बॅकलेस आऊटफिट परिधान केला आहे
एका हातात घड्याळ आणि फ्री हेअर स्टाईल असा तिचा लूक आहे
तिने हे निवडक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
आणखी काही फोटोमध्ये ती व्हाईट टू पीस मध्ये वाळूमध्ये बसलेली दिसते
या फोटोंतील तिच्या अदा लत्र वेधून घेणाऱ्या ठरल्या आहेत
रम्य सायंकाळी ती वाळूत उभारलेली दिसतेय