Nasal Cancer: सतत नाक चोंदतय.... नाकाचा कॅन्सर तर नाही ना...? जाणून घ्या लक्षणे

Anirudha Sankpal

अमेरिकन कॅन्सर सोसायटी (ACS) नुसार, नाकाच्या कर्करोगाची लक्षणे सहसा नाकाच्या एकाच बाजूला दिसू लागतात.

या लक्षणांमध्ये सतत नाक चोंदणं (Nasal Congestion) आणि नाकात जडपणा (stuffiness) जाणवतो.

डोळ्यांच्या वर किंवा खालील भागात सतत वेदना जाणवणे हे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते.

नाकाची एक बाजू नेहमी बंद राहणे किंवा श्वास घेण्यास अडथळा येणे.

नाकातून रक्त येणे (Nosebleeds) किंवा नाकातून पू (Pus) गळणे.

चेहरा किंवा दातांच्या भागात बधीरता (Numbness) जाणवणे.

डोळ्यातून सतत पाणी येणे किंवा दृष्टीमध्ये बदल जाणवणे.

कानामध्ये वेदना होणे किंवा दाब (Pressure) जाणवणे.

चेहरा, टाळू किंवा नाकाच्या आत गाठ (Lump or mass) किंवा सूज येणे.

येथे क्लिक करा