Nano Banana Trendची धूम, टेक जगतात Google Gemini AI ची कमाल, टॉप डाउनलोड अ‍ॅप्समध्ये दाखल

मोनिका क्षीरसागर

सोशल मीडियावर सध्या Nano Banana Trend जोरदार गाजतोय.

मुली साडीतले ग्लॅमरस फोटो काढून हा ट्रेंड अजून हॉट करत आहेत.

इंस्टाग्राम आणि रील्सवर या ट्रेंडची जबरदस्त क्रेझ दिसतेय.

साडीमध्ये फोटोशूट करून फॉलोअर्स वाढवण्याचा नवा फंडा सुरू झालाय.

या ट्रेंडसोबतच टेक वर्ल्डमध्ये Gemini AI ची मोठी धमाल झालीय.

Google चं Gemini AI अ‍ॅप लोकप्रियतेच्या शर्यतीत वर आलंय.

काही दिवसांतच Gemini AI ने टॉप डाउनलोड अ‍ॅप्समध्ये आपली जागा मिळवली.

सोशल मीडिया ट्रेंड आणि टेक्नॉलॉजी या दोन्ही गोष्टी सध्या चर्चेत आहेत.

एकीकडे साडीतले फोटो तर दुसरीकडे AI अ‍ॅप्स दोन्ही मिलेनियल्स आणि जनरेशन Z मध्ये भारी हिट झालेत.

येथे क्लिक करा...