Namrata Sambherao | पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हास्यजत्रेच्या राणीचं 'क्रेझी' फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

'थेट तुमच्या घरातून' या नाटकामुळे चर्चेत असलेली नम्रता सर्वांचे लक्ष वेधून घेतेय

कारण आहे तिचं वेस्टर्न लूकमधील फोटोशूट

ती अमेरिकेत असल्याचं समोर आलं आहे. तिथून तिने आपले अपडेट्स शेअर केले आहे

नम्रता केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही, तर तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते

नम्रताने पिवळ्या ड्रेसमधील काही खास फोटो शेअर केले आहेत

तिने पिवळ्या रंगाचा एक अतिशय स्टायलिश, 'कंफर्टेबल' ड्रेस परिधान केला आहे

या ड्रेसवर तिने पांढऱ्या रंगाचे स्पोर्ट्स शूज, डोळ्यांवर कूल सनग्लासेस लावले आहेत

तिचा हा कॅज्युअल तरीही मॉडर्न लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे

नम्रताने हे फोटो पोस्ट करताच सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आला आहे.

Tejashri Pradhan ने शेअर केलेले 'हे' फोटो पाहिलेत का? 'तो' गोल्डन नेकपीस ठरला चर्चेचा विषय