Anxiety relief tips | सतत चिंता वाटतेय? फक्त 'हे' एक काम करा, संशोधनातून समोर आला सोपा उपाय!

पुढारी वृत्तसेवा

जपानमधील नागोया विद्यापीठाच्‍या संशोधनानुसार, आपल्या भावना ओळखून त्यांना नाव दिल्यास चिंतेचे व्यवस्थापन करणे सोपे जाते.

हे संशोधन 'सायंटिफिक रिपोर्ट्स' (Scientific Reports) या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

अनिश्चिततेची भावना प्रौढ व्यक्तींच्या भावनिक कौशल्यावर कसा परिणाम करते, याचा अभ्यास संशोधनात झाला.

File Photo

संशोधकांनी २० ते ३९ वयोगटातील ५०५ जपानी प्रौढांचे सर्वेक्षण केले.

स्‍वमग्‍न वैशिष्ट्ये असणार्‍यांना 'इनटॉलरन्स ऑफ अनसर्टेन्टी' असे म्हणतात.

संशोधकांच्या मते, भावना शब्दांत मांडणे भावनिक त्रास कमी करण्यास मदत करते.

आपल्या भावना स्वतःला सांगणे, बोलून दाखवणे किंवा लिहून काढणे, यामुळे कठीण भावनांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते," असे मागील संशोधनांतूनही सिद्ध झाले आहे.

Canva

संशोधकांच्या मते, या निष्कर्षांचा उपयोग शाळा, थेरपी सत्रे आणि कौटुंबिक वातावरणात होऊ शकतो.

संशोधनांनी असेही स्पष्ट केले की हे निष्कर्ष अद्याप प्राथमिक स्वरूपाचे आहेत. यावर आणखी संशोधनाची गरज आहे.

येथे क्‍लिक करा.