Nail Care Tips | नखं वारंवार तुटतात? 'या' घरगुती उपायांनी नखांना बनवा मजबूत आणि चमकदार!

पुढारी वृत्तसेवा

झोपण्यापूर्वी तेलाने मसाज करा
रात्री झोपण्यापूर्वी बदाम तेल किंवा नारळ तेलाने नखं आणि क्युटिकल्सला हलका मसाज करा.

balayam yoga

व्हिटॅमिन-E तेलाचा वापर
व्हिटॅमिन-E कॅप्सूलमधील तेल नखांवर लावल्यास नखं मजबूत होण्यास मदत होते.

Canva photo

कोमट ऑलिव्ह ऑइल उपचार
आठवड्यातून 2-3 वेळा नखं कोमट ऑलिव्ह ऑइलमध्ये 10 मिनिटं बुडवून ठेवल्यास नखांची वाढ सुधारते.

Hair Oils for Growth

क्युटिकल्सला मॉइश्चर द्या
कोरडे क्युटिकल्स नखं कमकुवत करतात. त्यामुळे रात्री मॉइश्चरायझर लावणे फायदेशीर.

बायोटिनयुक्त आहार घ्या
अंडी, बदाम, केळी आणि हिरव्या भाज्या नखांच्या वाढीसाठी उपयुक्त असतात.

Yo-Yo Dieting

जास्त केमिकल्स टाळा
नेलपॉलिश रिमूव्हर आणि कठोर केमिकल्सचा जास्त वापर नखं कमकुवत करतो.

पाणी आणि पोषण महत्त्वाचे
पुरेसं पाणी पिणं आणि संतुलित आहार घेणं नखांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

warm drinkinng water

नियमित काळजी घ्या
दररोज थोडी काळजी घेतल्यास नखं मजबूत, चमकदार आणि लवकर वाढू शकतात.

केस, नखे कापताना दुखत नाही, कारण... | File Photo
Belly Fat | Pudhari
<strong>येथे क्लिक करा...</strong>