Mrunal Thakur : 'नागपूर गर्ल'ने बॉलिवुडमध्ये कसं बसवलं बस्तान?

Asit Banage

मृणाल ठाकूर एक भारतीय अभिनेत्री आहे.

instagram photo

मृणाल ठाकूरचा जन्म १ ऑगस्ट १९९२ रोजी नागपूर, महाराष्ट्र येथे झाला.

instagram photo

मृणालने २०१२ मध्ये 'मुझसे कुछ कहती...ये खामोशियां' या मालिकेतून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

instagram photo

मृणाल ठाकूरची 'सुपर ३०' मधील भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.

instagram photo

मृणाल जॉन अब्राहमसोबत 'बाटला हाऊस' मध्ये दिसली आणि 'तुफान' चित्रपटात ती फरहान अख्तरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली.

instagram photo

मृणाल ठाकूर प्रत्येक चित्रपटासाठी २ कोटी रुपये फी घेते.

instagram photo

तिचे मासिक उत्पन्न ६० लाख रुपये असुन तिचे वार्षिक उत्पन्न ७ कोटी रुपये आहे.

instagram photo

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती सुमारे ३३ कोटी रुपये आहे.

instagram photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...