पुढारी वृत्तसेवा
कारकोटक नागी तीर्थनागकुंड
वाराणसी (काशी) मध्ये स्थित नवापुरा मध्ये हे नागकुंड त्याच्या विशेष कारणासाठी प्रसिध्द आहे. ह्या कुंडाची खोली अजूनही मोजली गेली नाही.
नागलोक आणि पाताळलोकात जाण्याचा मार्ग
लोकांच्या मान्यते नुसार ह्या कुंडातुन नागलोक आणि पाताळ पाताळ लोकात जाण्याचा मार्ग याच कुंडातुन जातो. काही लोकांचे म्हणने आहे कि या कुंडातुन रहस्यमही आवाजे ऐकु येतात.
स्कंद पुराणात उल्लेख
या कुंडाचा आणि या मार्गाचा उल्लेख स्कंद पुराणातही वाचायला मिळतो.
वर्षातुन एकदा उघडला जातो कुंड
संपुर्ण वर्षातुन फक्त नागपंचमीला हा कुंड भाविकांनसाठी उघडला जातो. या कुंडाच्या भोवती असलेल्या शिवलिंगाचे पुजन पण याच दिवशी होत.
कालसर्प दोषमुक्ती
नागपंचमीच्या दिवशी कालसर्प दोषातुन मुक्ती व्हावी म्हणुन भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी या कुंडावर होत असते.
शेषनाग चे महत्त्व
स्कंद पुराणा नुसार शेषनाग जो नागलोकाचा राजा आहे त्याने पृथ्वीचा भार डोक्यावर उचला आहे. त्याचे आभआर म्हणुन नागपंचमीच्या दिवशी नागांची पुजा करुन त्यांचे आभार मानते जातात.
एका कुंडात सात कुंड
पुराणा नुसार या कुंडात सात कुंड अजुन आहेत पण आजवर कुठलाही व्यक्ती तिथ पर्यंत पोहचु शकता नाही.
महादेवांच दर्शन
मान्यते नुसार नागपंचमीच्या दिवशी महादेव सर्प (नाग) रुपात दर्शन देतात.
हानी न करणारे नाग
या कुंडाच्या आसपासच्या परिसरात अनेक नाग आढळुन येतात पण ते कोणालाही हानी नाही पोहचवत.