मोहरीच्या तेलात दाहशामक (Anti-inflammatory) गुणधर्म आढळतात..सांधेदुखी, स्नायूंच्या वेदना आणि सूज कमी करण्यास मदत होते..शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास उपयोगी ठरते..मालिशमुळे शरीराचा थकवा कमी होतो आणि ऊब मिळते..व्हिटॅमिन ईमुळे त्वचा मऊ आणि निरोगी राहण्यास मदत होते..कोरडी त्वचा आणि खाज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे..तळपायांना तेल लावल्यास झोपेची गुणवत्ता सुधारू शकते..केसांच्या मुळांना पोषण मिळून केस मजबूत होण्यास मदत होते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...