स्वालिया न. शिकलगार
तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या बबिताचा नवा लूक व्हायरल झाला आहे
तारक मेहता मध्ये अभिनेत्री मुन मून दत्ताने बबिता अयरची भूमिका साकारली आहे
आता तिचा नवा लूक व्हायरल होतोय, जो चर्चेत आहे
टायगर प्रिंड कॉर्डसेटमध्ये ती विमानतळावर स्पॉट झाली
विमानतळावर गाडीतून उतरताच तिचे फोटो कॅमेराबद्ध करण्यासाठी पापराझी सरसावले
पण पापराझींना तिने फोटो घेण्यास मनाई केली
यावेळी तिची देखील आई सोबत होती
डोळ्यावर मोठा चष्मा आणि फ्री हेअर स्टाईलमध्ये मुनमून अगदी सिंपल लूकमध्ये दिसली