सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने मुंबई शहर आणि उपनगर पुन्हा तुंबले आहे.पावसाचा फटका विद्यार्थ्यांना बसला, मुलगीला पाठीवर घेऊन सुरक्षितस्थळी नेताना पोलीस .मुलगीला पाठीवर घेऊन पाण्यातून बाहेर पडताना पोलीस . विद्यार्थ्यांना पाठीवर घेऊन पाण्यातून बाहेर काढण्यात आले .एकमेकींना आधार देत पाण्यातून सुरक्षित बाहेर पडताना विद्यार्थिनी .विद्यार्थिनींना पाण्यातून बाहेर काढताना पोलीस .तुंबलेल्या पाण्यात अडकलेली स्कूलबस.छत्री आणि पाठीवरचे दफ्तर सांभाळत विद्यार्थ्यांनी पाण्यातून वाट काढली.मुसळधार पावसामुळे दुपारपासून शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली .येथे क्लिक करा