Clove Health Benefits | लवंग दिसायला अगदी छोटी; औषधी गुणधर्माने आहे खूप मोठी!

अविनाश सुतार

सायनसपासून सुटका मिळविण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर ठरते

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही लवंग अतिशय लाभदायक आहे

लवंगमुळे इन्फेक्शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळतो

लवंगेत असलेल्या अँटी ऑक्सिडेंटमुळे त्वचा उजळते

लवंगेतील गॅस्ट्रीक रसामुळे पचनक्रिया सुधारते

लवंगामध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे मळमळ, उलटीसारखे वाटणे यावर लवंग चघळणे फायदेशीर ठरते

लवंगेच्या तेलात अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे पिंपल्सपासून सुटका मिळण्यास फायदेशीर

दातदुखीवर लवंगाचे तेल गुणकारी ठरते, तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी होता फायदा

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठीही लवंग लाभदायी ठरते

येथे क्लिक करा