स्वालिया न. शिकलगार
सध्या 'मड टुरिझम' (Mud Tourism) हा नवा ट्रेंड वेगाने लोकप्रिय होत आहे.
निसर्गाच्या सानिध्यात चिखलात खेळणे, मड बाथ घेणे, हा या मुख्य उद्देश आहे.
चिखलात निसर्गतः आढळणारी महत्त्वाची खनिजे (Minerals) असतात
मड बाथ घेतल्यामुळे शरीरातील वेदना कमी होतात आणि स्नायूंना प्रचंड आराम मिळतो.
चिखलामध्ये डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात. हा मड बाथ त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतो
मातीच्या नैसर्गिक सुवासामुळे, निसर्गाशी संपर्क आल्यामुळे मानसिक तणाव कमी होतो.
डिप्रेशन आणि अँझायटीवर हा एक उत्तम नैसर्गिक उपाय मानला जातो
भारतात महाराष्ट्र, ऋषिकेश, गुजरात, केरळ सारख्या राज्यांमध्ये मड थेरपी केली जाते