धोनीच नाही, हे खेळाडूही आहेत आर्मीतील स्टार्स

मोहन कारंडे

ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली आहे

एमएस धोनीला देखील टेरेटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नलचा मान मिळाला आहे.

कपिल देव यांना भारतीय सेनेत लेफ्टनंट कर्नलची मानद उपाधी बहाल करण्यात आली आहे.

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रालाही टेरेटोरियल आर्मीचा मान मिळाला आहे.

२०१० मध्ये सचिनला भारतीय वायु सेनेत ग्रुप कॅप्टन म्हणून मानद पद देण्यात आलं.

टेरेटोरियल आर्मी म्हणजे काय?

ही भारतीय सैन्याची एक स्वयंसेवी शाखा आहे, जी नियमित सैन्याला पूरक म्हणून काम करते.

 कायमस्वरूपी नोकरी नाही!

या सेवेतील पदे ही तात्पुरती असतात; रेग्युलर आर्मीप्रमाणे पगार व पेन्शन मिळत नाही.

गरजेनुसार सेवा घेता येते!

आपत्कालीन परिस्थितीत, युद्धकाळात किंवा नैसर्गिक आपत्तींमध्ये ही सेना गरज असेल तर सैन्याला मदत करते.

सैन्यातील गौरवाचं प्रतीक – मानद पदवी!

खेळाडूंना त्यांच्या देशसेवेच्या योगदानासाठी ही मानद पदवी दिली जाते.

ती… लढते देशासाठी! भारताच्या तिन्ही सैन्य दलात किती महिला आहेत?