मृण्मयी देशपांडे गोल्डन कलर साडीतील लूक व्हायरल होत आहे.केसांचा अंबाडा आणि त्यात मोगऱ्याचा गजरा माळलेला दिसतोय.गळ्यामध्ये तिने सुंदर ज्वेलरी घातली आहे .त्यामध्ये स्टोन- गोल्डन हार तिने घातला आहे.तिने नाकात शोभेल अशी नथ घातली आहे.तिच्या हातात तोडे-बांगड्या फारच शोभून दिसताहेत .मिनिमम मेकअपमध्येही तिचं सौंदर्य फारच छान दिसत आहे .साध्या लूकमध्येही मृण्मयी सर्वांचे लक्ष वेधून घेते .काय ऐश्वर्या रायने कान्समध्ये 'ऑपरेशन सिंदूर' रिप्रेजेंट केलं? फॅन्स म्हणाले..