कपाळी चंद्रकोर अन् इरकल साडीवर चिंचपेटीचा दागिना..मृण्मयीचा मराठमोळा लूक पाहाच!

स्वालिया न. शिकलगार

मृण्मयीचं 'एक राधा एक मीरा' हा चित्रपट येऊ घातला आहे

Instagram

७ फेब्रुवारी २०२५ पासून चित्रपटगृहात हा सिनेमा रिलीज होईल

Instagram

त्याआधी मृण्मयीचं गाणं "जरा जरा मी झुरते.." मी रिलीज झालं आहे

Instagram

नीती मोहनच्या सुमधूर आवाजात सजलेलं हे गाणं तुम्ही नक्की पाहा

Instagram

तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे

Instagram

अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर तिने इतके यश मिळवले आहे

Instagram

तिचा चाहता वर्गही तितकाच मोठा आहे

Instagram

मृण्मयी केवळ अभिनेत्रीच नाही तर उत्तम सूत्रसंचालक देखील आहे

Instagram
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ फेम पल्लवी कदमबद्दल जाणून घ्या या गोष्टी